Breaking
ई-पेपरकविताधाराशिवसाहित्यगंध

अनुभवातून स्वप्नांकडे

डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर ता उमरगा, जि धाराशिव

0 6 3 0 9 6

अनुभवातून स्वप्नांकडे

काल देतो अनुभवाची शिदोरी,
आज घडवतो नवा प्रयोग,
उद्याच्या सुंदर स्वप्नांसाठी,
मनात जागवूया नवा संकल्प!

कलामांनी दिला संदेश महान,
“स्वप्न पहा आणि करा प्रयत्न!”
ज्ञान, जिद्द आणि मेहनतीने,
घडवूया भारत उज्ज्वल!

शिक्षक म्हणजे ज्ञानदीप,
विद्यार्थी म्हणजे त्याची ज्योत,
प्रेम, विश्वास आणि संस्कारांनी,
फुलते जीवनाची सुंदर वाट!

गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याने,
उद्याचा भारत घडवूया,
कलामांच्या स्वप्नांना साकारून,
ज्ञानाची मशाल पेटवूया!

डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा, जि धाराशिव
======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 0 9 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे