Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चा स्तुत्य उपक्रम

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 9 0

अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन चा स्तुत्य उपक्रम

विशेष मुलांना ओळखपत्र वाटप

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग ( दि १२ डिसे): तालुक्यातील आर सी एफ वसाहतीत असलेली आत्मनिर्भर पालक संचलित व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील मतीमंद विद्यार्थ्यांना ओळख पत्र देण्यात आहे. आर सी एफ प्रशासनाने वसाहतीत प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र आवश्यक असल्याचे सांगितल्याने, या विदयार्थ्यांची गरज लक्षात घेऊन अलिबाग असोसिएशन च्या वतीने या शाळेतील विद्यार्थ्यांना आणि शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना मोफत ओळखपत्र देण्यात आले.

यावेळी या विदयार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसत होता. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता देसाई रायगड फोटोग्राफर्स अँड व्हिडीओ ग्राफर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, शाळेचे संचालक नागेश कुलकर्णी, अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष तुषार थळे, सचिव विकास पाटील योगेश सावंत पत्रकार महेंद्र म्हात्रे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे