Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरमराठवाडासाहित्यगंध

आऊसाहेब

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 4 8 2 8 4

आऊसाहेब

सिंदखेड क्षेत्री एक दिव्य
नारीरत्न जन्मास आले
तेच अवघ्या महाराष्ट्राचे
पुढे भाग्यरत्नच झाले. //

पराक्रमाचे रक्त जिच्या,
नसानसातून वहात होते
भविष्यवेधी नेत्र ही तिचे
स्वराज्य स्वप्न पहात होते..//

हिंदवी स्वराज्य निर्मितीचे
दूरदृष्टीने धोरण आखले
जुलमी मुघलांच्या रक्ताने
मग सह्याद्रीचे खोरे माखले.. //

कुतुबशाही आदिलशाही
हादरवली मुघलशाही
जागवली मराठी अस्मिता
राबवली येथे शिवशाही.. //

धन्य धन्य हो आऊसाहेब
महाराष्ट्राचे भाग्य लिहिले
पती, पुत्र, अन् नातू तुम्ही
इथे स्वराज्यास्तव वाहिले.. //

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे