Breaking
अलिबागकविताकोकणनागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

जीव माझा रंगला

पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी,ता.जुन्नर जि.पुणे

0 4 8 2 9 4

जीव माझा रंगला

जीव माझा रंगला देवा
तुझ्या भजनी दंगला
तुझ्या राऊळा आलो
वृथा भार हा संपला

वाट चालतो देवा
येतो तुझ्या राऊळाशी
दुःख वाहतो नित्य
मी तुझ्या पावलांशी

तूच तारणहार देवा
आता मज पामराचा
तूच आधार देहासी
करी सांभाळ लेकराचा

तुझे नाम घेता देवा
जीव माझा गुंतला
तूच माऊली माझी
देई सन्मार्ग चांगला

अहर्निश सेवा तुझी
घडो मज हाती
सुखदुःखात तू देवा
रहा मज सांगाती

पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर जि.पुणे
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे