Breaking
ई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

माझं काय चुकलं

कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर

0 5 4 1 0 0

माझं काय चुकलं

माझं काय चुकलं
मलाच नाही उमगत
संसारात आयुष्य सांभाळत
चालली जीवन कसरत

स्वप्नं पाहत सुखात
संसाराच्या सागरात
उभा जीवनात सुखदु:खाची
चालली कसरत आयुष्यात

माझं काय चुकलं सांग ना
उभी आहे ठामपणे पायावर
तुझे शब्द बोचतात सारखे
तुला त्यात दिसला अहंकार

तुझ्या सावलीत न राहता
मीच स्वतंत्र राहून जगेल
माझ्या आत्मविश्वास जिद्द
चिकाटीन कार्यकर्तृत्व उमलेल

शब्दातून गुंफत न राहता
कर्तुत्वाच संकल्प करून
मी थांबणार नाही कधी
यशाच्या शिखर उंच गाठेन

कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे