Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

स्त्री-भूषण रमाई आंबेडकर संस्थेतर्फे सामाजिक न्याय विभागास निवेदन

जिल्हा प्रतिनिधी नागपूर

0 4 8 2 9 0

स्त्री-भूषण रमाई आंबेडकर संस्थेतर्फे सामाजिक न्याय विभागास निवेदन

जिल्हा प्रतिनिधी नागपूर

नागपूर: हर्षदीप कांबळे. प्रधान सचिव, सामाजिक न्याय विभाग, मंत्रालय मुंबई, यांना स्त्री-भूषण रमाई आंबेडकर संस्थेचे शिष्टमंडळ नुकतेच भेटले. मुंबई चैत्यभूमी जवळ इंदुमेलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जा स्तरावरील स्मारक सरकारच्या वतीने उभारण्यात येत आहे.

या स्मारकात स्त्रीभूषण रमाई आंबेडकर यांचा पुतळा आणि त्यांच्या जीवनावर चित्र प्रदर्शनी कायमस्वरूपी उभारण्यात यावी या मागणीचे निवेदन . रमाई आंबेडकर यांची भाची आदरणीय शुभांगी धोत्रे. स्त्री भूषण रमाई आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष राजकुमार वंजारी. मुंबई विभाग संयोजक आदरणीय गौतम मोरे. यांचे हस्ते देण्यात आले याप्रसंगी विजेंद्र वाघचौरे. मयूर शिर्के. संतोष अभंगे. उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे