Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

नयन अभिषेक शर्मा यास ‘मिठु मिठु पोपट पुरस्कार’

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

नयन अभिषेक शर्मा यास ‘मिठु मिठु पोपट पुरस्कार’

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

पुणे : 16 जुलै 2025 नयन अभिषेक शर्मा हा खुप गुणी मुलगा आहे.कधीही कसलाही हट्ट करत नाही. त्याच्या मित्रांशी भांडत नाही. खुप गोड गोड बोलतो. पहिल्या जागतिक हास्य परिषदेचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी नयन सोबत खुप गप्पा गोष्टी केल्या. त्याचे मनोरंजन केले. आणि त्याचे गोड बोलण्याचे भरभरुन कौतुक करत , डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी नयन अभिषेक याला ‘ मिठू मिठू पोपट ‘ हा पुरस्कार दिला.

याप्रसंगी वसुधा फाउंडेशन संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक सौ.वसुधा वैभव नाईक उपस्थित होत्या. त्यांनीही नयन याला एक छान बालकविता ऐकवली. गुणी बाल कलाकार नयन शर्माचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे