Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनमुंबई

‘आम्ही मुंबईकर’चे मुख्य संपादक प्रमोद सूर्यवंशी यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

मुंबई प्रतिनिधी

0 4 8 2 8 6

‘आम्ही मुंबईकर’चे मुख्य संपादक प्रमोद सूर्यवंशी यांना आदर्श संपादक पुरस्कार जाहीर

मुंबई प्रतिनिधी

मुंबई: अग्रगण्य साप्ताहिक ‘आम्ही मुंबईकर’चे संपादक प्रमोद सूर्यवंशी यांना जॉय ऑफ गिविंग संस्थेचा आदर्श संपादक पुरस्कार नुकताच जॉय चे अध्यक्ष संस्थापक गणेश हिरवे यांनी जाहीर केला आहे .

येत्या ७ जून रोजी जोगेश्वरी पूर्व स्थित अस्मिता भवन हॉल मध्ये प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीती तो प्रदान करण्यात येणार आहे. हे कविता तसेच चित्रपट निर्माता अनेक कलागुणांनी देखील असून या आधी देखील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक अवॉर्ड मिळालेले आहेत.

जॉय चा पुरस्कार जाहीर झाल्याने प्रमोद न. सूर्यवंशी यांचे अभिनंदन केले असून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या लहान वयात सुद्धा उंच भरारी घेत आहे.यावेळी विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या लोकांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे