Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 3
  • ➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
    *☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
    ➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
    *❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
    ➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
    *🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
    ➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
    *🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : हक्क माझा📘*
*🔸सोमवार : ०५/ ०१ /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*खालील विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक १९९ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*हक्क माझा*

अबला नाही नारी हे सिद्ध करणार
सबला होऊन मी अन्यायाविरूद्ध लढणार
हक्क माझा मुक्त मनाने आनंदी जगणार..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हक्क माझा*

हक्क माझा प्राथमिक शिक्षणाचा
घेऊ नका हो असा हिरावून
चिमुकली सांगतेय टाहो फोडून

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हक्क माझा*

*हक्क माझा मतदानाचा*
*कर्तव्य आणि जबाबदारीचा*
*देण भीमाच्या संविधानाची*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हक्क माझा*

हक्क माझा अभिव्यक्तीचा
मी सडेतोड भाष्य करणार
प्रतिकार अन्याय अत्याचाराचा..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हक्क माझा*

मैत्रीणीवर माझ्या हक्क माझा आहे
आम्ही हे नातं जीवापाड जपलं आहे
तडा नाही जाणार विश्वासाला कधी

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हक्क माझा*

हक्क माझा मी दाखवू कोणावर
प्रेम दाटून येते या वेड्या मनावर
समजावून समजेना हक्क नसतोच कोणावर

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हक्क माझा*

संविधानामुळे समानसंधी
हक्क माझा मतदानाचा
योग्य प्रतिनिधी निवडण्याचा

*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हक्क माझा*

पालकांकडून हट्ट पुरवून घेण्याचा
जन्मजात हक्क माझा जरी
कर्तव्याची जाण आहे पुरी

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हक्क माझा*

प्रेमापोटी नाही विसरले तुला
हक्क माझा आहे तुझ्यावर
एकांतात होते मी आजवर

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️
*हक्क माझा*

हक्क माझा आहे जगण्याचा
मुलगी म्हणून नका गर्भात मारू
वाढेल दोन घराण्याची आबरू

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🍃🔹♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे