क्रिडा व मनोरंजननागपूरमराठवाडाविदर्भसाहित्यगंध
माझी पाककला; मीनाक्षी काटकर
0
4
8
2
9
0
माझी पाककला
पम्पकीन मिठी
वाढप- ही रेसीपी तीन ते चार जणांना पुरेल.
साहित्य: दोन वाट्या कणिक,एक वाटी रवा,एक वाटी चना डाळीचे पीठ,एक वाटी किसलेला गूळ,दोन वाट्या कवळ्याचा कीस,थोडी वेलची पूड,तळण्यासाठी तूप.
कृती: कणीक,रवा, चना डाळीचे पीठ,कवळ्याचा कीस,गूळ,वेलची पूड हे सर्व साहित्य एकत्र करून घट्ट गोळा तयार करावा.छोट्या पु-या लाटून तुपात तळून घ्याव्या.गरमागरम तयार खाण्यास आपली पम्पकीन मिठी.
टीप- कवळ्याचा कीस एकदम न घालता थोडाथोडा घालावा.बसत नसेल तर शिल्लक ठेवा.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
9
0



