Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

सुप्रसिद्ध गजल गायक सुरेश दंडे यांना मानपत्र प्रदान व सत्कार

स्वरमेघ आर्ट फाउंडेशन तर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन

0 4 8 2 9 3

सुप्रसिद्ध गजल गायक सुरेश दंडे यांना मानपत्र प्रदान व सत्कार

स्वरमेघ आर्ट फाउंडेशन तर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन

नागपूर जिल्हा प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : स्वरमेघ आर्ट फाउंडेशन तर्फे आयोजित सोहळ्यात सुप्रसिद्ध गजल गायक सुरेश दंडे यांना मानपत्र प्रदान करून सन्मानित तसेच सुप्रसिद्ध गजल गायक शिशिर पारखी यांना राज्यस्तरीय स्वरचैतन्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. आणि सौ. दीपश्री पाटील यांना त्यांच्या सांगीतिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. स्वरमेघ आर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष मनीष उपाध्ये आणि प्रमुख अतिथी डॉ. सौ.साधनाताई शिलेदार यांच्या शुभहस्ते हा सन्मान देण्यात आला. मानपत्राचे लेखन व वाचन सौ. अंजली उपाध्ये यांनी केले. रोड सेफ्टी या विषयावर शॉर्ट फिल्म तयार होते आहे. या शॉर्ट फिल्मचे निर्माते मनीष उपाध्ये आणि रोडमार फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश वाघ हे आहेत. त्या शॉर्ट फिल्मच्या पोस्टरचे विमोचन देखील करण्यात आले. तसेच डॉ. दत्ता हरकरे यांच्या ग्रंथ अभिवाचनाच्या युट्युब चॅनेलचे विमोचन करण्यात आले. यशस्वीरित्या संस्थेचे पदाधिकारी सर्वश्री प्रबोध देशपांडे, दिनेश टेकाडे, राजेश दुर्गे, विशाखा पाध्ये, शर्वरी पुराणिक, तनय पाध्ये यांनी अथक परिश्रम घेतलेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे