Breaking
ई-पेपरकवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

स्वरांगण

आशा कोवे गेडाम

0 4 8 2 9 7

स्वरांगण

तुझे माझे बहरणे
नव्हे फक्त आकर्षण
तुझ्या माझ्या मनात
सजलं होतं स्वरांगण…

असा बांधियेला सेतू
नाही पापणीचे झरणं
तुझी माझी भेट ओली
झाले विराण स्वरांगण…

अबोल होत्या भावना
मोहरलेले हृदयस्पंदन
तुझ्या माझ्या अंतरी
गात होतं स्वरांगण…

चोरून बघताना तुला
काही नसायचे बंधन
तुझ्या माझ्या श्वासात
विसावले होते स्वरांगण…

आस डोळ्यात घेऊन
रंग माळीयला प्राण
तुझ्या माझ्या भेटीसाठी
आज आतूर स्वरांगण…

आशा कोवे गेडाम
वणी जि.यवतमाळ
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे