ई-पेपरक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
माझी पाककला: वरई तिखी
मीनाक्षी काटकर दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
9
0
माझी पाककला: वरई तिखी
साहित्य: दोन वाट्या वरईचे पीठ, एक वाटी किसलेला बटाटा,पाव वाटी शेंगदाणे कूट, एक चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, चिमूटभर सोडा, एक चमचा तूप इत्यादी.
कृती: वरईच्या पीठात वरील साहित्य घालून पातळसर भिजवून घ्या. सोडा घालून नीट कालवून घ्या. तव्याला तूप लावून आयत्यासारखे जाडसर लावा. खमंग भाजून खायला द्या वरई तिखी.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
======
0
4
8
2
9
0



