Breaking
ई-पेपरकवितानांदेडमराठवाडासाहित्यगंध

मायबोली मराठी

आनु विठल बोईनवाड ता. जिल्हा नांदेड

0 5 1 7 9 4

मायबोली मराठी

मायबोली मराठी असेल जरी रांगडी
सुलभतेची तीची कोडी

विशेष शब्दांनी नटलेली
अर्थाच्या मधुरतेने सजलेली

लवचिकतेने वाकलेली
जनु शालीनतेने झुकलेली

अशी सुंदर सुशील मायबोली
अंतरंगात तिच्या खूप खोली

सूर,तालाशी जुळलेली
मातीत महाराष्ट्राच्या खेळलेली

नाजूक अबोल ओठात डोलते
परक्यांना ही ओठीत झेलते.

मायबोलीचे सांगू किती कौतुके
सुंदरतेने झळाळती मोतीके.

मायबोली मराठी हीच आमुची
महाराष्ट्राची गर्वाची शान आहे.

आनु विठल बोईनवाड
ता. जिल्हा नांदेड
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे