Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

नातं मैत्रीचं

डाॅ. नझीर शेख राहाता जिल्हा अहिल्यानगर

0 4 8 2 8 6

नातं मैत्रीचं

कां चिंतातूर झालास तू
द्रव्य नसता गाठीशी ॥
काय तुला तमा रे गड्या
मित्र असता पाठीशी ॥॥॥॥

तो जिवाला जीव देणारा
क्षणोक्षणी दखल घेणारा ॥
जरी विवंचनांनी तुझा
जीव धरलाय वेठीसी ॥॥॥॥

नको निराधार समजू स्वतःला
नको लाचार समजू स्वतःला ॥
तो आसरा भक्कम तुझा
बघ येईल रे भेटीसी ॥॥॥॥

हे नातं असतं खंबीर
येईल लवकरच द्यावया धीर॥
ही मैत्री अतूट अन अबाधीत
बाब नाही रे ही छोटीशी॥॥॥॥

डाॅ. नझीर शेख राहाता
जिल्हा अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे