Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरमराठवाडासाहित्यगंध

साखर पेरणी

मायादेवी गायकवाड मानवत परभणी

0 4 8 2 9 4

साखर पेरणी

किती वागतोस
तिरसटा,सारखे,
जरा गोड बोल
नको करू परके.

नको घालवू वेळ
दोषच, बघण्यात,
दिसेनात का गुण
काही,तूला माझ्यात.

हसून जरा बोल,नां
कर,साखर पेरणी,
नारळात गोड पाणी
शहाळ्याचीं करणी.

प्रेमाच्या भाषेला
उत्तर प्रेमाने दे,
झाले गेले विसर
आता,गोडवा येवू दे.

कडू कारले जरी
गुणधर्म औषधी,
आरोग्य निरोगी
पळून जाईल व्याधी.

मायादेवी गायकवाड
मानवत परभणी

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे