Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

अभ्यास माझा, विषय: मराठी व्याकरण

अशोक गंगाधर लांडगे

0 4 8 2 9 0

अभ्यास माझा, विषय: मराठी व्याकरण

प्रश्न १ ला :- पुढील पर्यातून कन्नड शब्दगट शोधा.

१) अण्णा , अप्पा , ताई✅
२) अत्तर , विमान , खलाशी
३) पोशाख , बगीचा , बागाईत
४) टेबल , पोस्ट , स्टेशन

प्रश्न २ रा :- पुढील शब्दातील पोर्तुगीज शब्द ओळखा.

१) भाकरी
२) हापूस✅
३) दादर
४) शिकेकाई

प्रश्न ३ रा :- अरबी भाषेतून पुढीलपैकी कोणता शब्द मराठीत आला ?

१) अर्ज✅
२) भाकरी
३) सामना
४) बटाटा

प्रश्न ४ था : – खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे ?

१) पार्सल✅
२) मार्शल
३) बटाटा
४) तंबाखू

प्रश्न ५ वा :- कसाई हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?

१) कन्नड
२) अरबी✅
३) फारसी
४) पोर्तुगीज

प्रश्न ६ वा :- मेहनत हा शब्द कोऱ्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?

१) अरबी✅
२) संस्कृत
३) इंग्रजी
४) फारसी

प्रश्न ७ वा :- अक्का हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे ?

१) तेलगू
२) कानडी✅
३) मराठी
४) तामिळ

प्रश्न ८ वा :- सासरा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

१) देशी
२) तत्सम
३) तद्भव✅
४) अभ्यस्त

प्रश्न ९ वा :- पुढील रिकाम्या जागेत अचूक पर्याय भरा. संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रुपात बदल होणाऱ्या शब्दांना …… म्हणतात.

१) तत्सम
२) तद्भव✅
३) देशी
४) परभाषीय

प्रश्न १० वा :- वृक्षवल्ली आम्हा सोयरी या काव्यपंक्तीतील तत्सम शब्द ओळखा.

१) वल्ली
२) सोयरी
३) वृक्ष✅
४) कोणताच नाही

अशोक गंगाधर लांडगे
ता. नेवासा, जि.अहमदनगर
=============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे