Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरविदर्भसाहित्यगंध

शिकून सवरुनी

गोवर्धन तेलंग पांढरकवडा

0 5 4 1 0 2

शिकून सवरुनी

शिकून सवरुनी जरी असले घराघरात।
भीमा तुझ्या पुण्याईला,विसरून वागतात //धृ//

सुशिक्षित झाले तरी,अक्कल माती मोल।
स्वाभिमान हरवूनी ,बोले चाटूगीरी बोल।।
उजेडात राहतो नि ,तम पांघरी अंगात //१//

गावोगावी अनुयायी,घेतात धम्मं शिबिरे।
शुभ्र वस्त्रे धारुनिया,त्या विहारी नाचणारे।।
बाविस प्रतिज्ञा पंचशील नाही स्मरणात //२//

खरा भीमपाईक मी,गोवर्धना शोधू कुठे।
लेखणी तिक्ष्ण असूनी ,यांचे हात झाले ठुठे।।
चळवळ केली पंगू ,वाटले गटागटात //३//

गोवर्धन तेलंग
पांढरकवडा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 1 0 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे