गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील
*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*🌤️विषय : अंतरपाट🌤️*
*🔹गुरूवार : ०४ / ०९ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १८५ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. २५ रू तर असतील ना कविता पाठविण्यासाठी.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*अंतरपाट*
नवरा नवरी मध्ये अंतरपाट
साडीच्या पदराला उपरण्याची गाठ
मंगल अष्टके म्हणती सारे
शुभमंगल सावधान म्हणा रे
*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔥🌀🔥♾️♾️♾️♾️
*अंतरपाट*
विवाह प्रसंगी धरला जातो
वर वधूच्या मध्ये अंतरपाट
मंगल घटिका पार पडता
डोईवर पडती अक्षतांचा थाट
*दिनकर झाडे, गडचांदूर*
*जिल्हा : चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌀🔥♾️♾️♾️♾️
*अंतरपाट*
अंतरपाट परंपरेनुसार धरल्या जातो
दोन जीवाच्या लग्न विधीच्या घटकात
शुभ मंगल सावधान होतो त्याचा
मांगल्य मांगल्य घडून येतो जीवनात
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌀🔥♾️♾️♾️♾️
*अंतरपाट*
कधी एकदा घटीका भरते
अन सरकतो अंतरपाट
नवरानवरीना असते कुतूहल
एकमेकांचा पाहण्या थाट
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌀🔥♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*अंतरपाट*
शेवटच्या मंगलाष्टकाने सरता अंतरपाट
अखंड सांधली जाते नात्यांची रेशीमगाठ
यासारखा दुजा कुठला न परि साज
रायाच्या सोबतीने चालते ती संसारवाट
*तारका रुखमोडे*
*अर्जुनी जि. गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌀🔥♾️♾️♾️♾️
*अंतरपाट*
शुभ विवाह सोहळ्यातील थाट
वधु वर लग्न मंडपात झगमगाट
मंगलाष्टके प्रसंगी धरतात अंतरपाट
नवदाम्पत्य दुर सारतात झटपट
*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌀🔥♾️♾️♾️♾️
*अंतरपाट*
कधी हटेल अंतरपाट
कधी होईल सख्या मुखदर्शन
मनात चाललीय कालवाकालव
होईल का खरंच मनोमिलन
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌀🔥♾️♾️♾️♾️
*अंतरपाट*
*प्रेमाच्या निर्मळ नात्यामध्ये*
*अंतरपाट हवा कशाला*
*दोन मनांच्या मिलनासाठी*
*जपा कायम विश्वासाला*
*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌀🔥♾️♾️♾️♾️
*अंतरपाट*
दोन जीवांचे मिलन
अंतरपाट करतो
संस्कृती सोबतच
आशीर्वादही जपतो
*सौ अर्चना जगदीश मेहेर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🌀🔥♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



