Breaking
ई-पेपरकवितागोंदियाविदर्भसाहित्यगंध

आयुष्य

अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया

0 4 8 2 8 6

आयुष्य

जगात विसरावं असं काही नसतं
विसरले कुणी कुणाला ते आपलं नसतं
विषमता पाळायचं कारणही नसतं
जे पाळतात त्यांना समानता माहीत नसतं
प्रत्येकाने माणुसकी धर्म जपायच असतं
स्वार्थापोटी कुणी कुणाला त्यागायच नसतं
वाईट संगत, विचार,दुर्गून सोडायचं असतं
अकारण कधी कुणाला दुखवायचं नसतं
कधीतरी सद्सद्विवेक दाखवायचं असतं
खऱ्या खोट्याची पारख करायचं असतं
खरा आनंद दुसऱ्याला देण्यात असतं
अपेक्षा भंग झालाच तर रडायचं नसतं
थोडातरी इतरांसाठी जगायच असतं
यातच खरं आयुष्याचा अर्थ असतं

अनिल मेश्राम
सौंदड जिल्हा-गोंदिया

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे