Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील काव्यरचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 8 6

*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट सात🎗🎗🎗*

*🌤️विषय : नैसर्गिक चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : २३ /०१ /२०२६*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*खालील विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २०२ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

सांघिक खेळ
चपळतेचा फेर
आनंद मेळ

*तारका रुखमोडे*
*अर्जुनी/मोर.जि.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🔹✨➿➿➿➿
*हायकू*

सांघिक खेळ
असावा ताळमेळ
विजय होई

*बी एस गायकवाड*
*पालम ,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🔹✨➿➿➿➿
*हायकू काव्य*

खो खो खेळाने
राही सुदृढ मन
आरोग्यधन

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🔹✨➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*

मैदानी खेळ
मोबाईल युगात
झाले दुर्मिळ

*सौ्.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿✨🔹✨➿➿➿➿
*हायकू काव्य*

खेळ मैदानी
मुलांच्या हितकारी
शिक्षण भारी

*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🔹✨➿➿➿➿
*हायकू काव्य*

डोळ्यांत लक्ष्य
रेषेवरची शिस्त
जिंकण्या दक्ष

*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🔹✨➿➿➿➿
*हायकू काव्य*

तनामनात
सदृढतेचा मेळ
मैदानी खेळ…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿✨🔹✨➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे