Breaking
कविताछत्रपती संभाजी नगरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

वाळवंट वर्षा मोटे पंडित छत्रपती संभाजी नगर

0 4 8 2 9 0

वाळवंट

तुझ्यासह जे जीवन
नंदनवनासम बहरले
तुझ्याविना तेच आता
वैराण वाळवंट बनले…

तुझ्या भक्कम आधाराने
गगनाला स्पर्शले असते
आता निराधार वेल मी
येथे कशी तरी सरपटते…

तुझ्या सहवासात फक्त
बहार होती वसंताची
आता उरली कायमची
लाही लाही ग्रिष्माची…

तुझी साथ संगत म्हणजे
मधुर गीत संगीत होते
आता माझी जीवन मैफिल
उदास सूनी सूनी भासते..

ज्या दैवावर कधीकाळी
मी बेहत खुश होते
आता त्याचाच दुर्वीलास
आयुष्यभर भोगणे आहे …

वर्षा मोटे पंडित
छत्रपती संभाजी नगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे