Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

जागर स्त्रीशक्तीचा

माधुरी करवाडे आनंद नगर नागपूर

0 4 8 2 8 6

जागर स्त्रीशक्तीचा

जागर स्त्री शक्तीचा
नकोच आज पुरताच
थोडी जगली ती स्वतः साठी
मग का तीला झुरता

रूढी परंपरा यातच ती राहिली
कित्येकदा सती प्रथेत जळून राख झाली
नाही बोलली कधी स्वतः साठी
झुरत राहीली स्वाभिमानासाठी

कितेकदा पावित्र्याचे पुरावे दिले
कितेकदा तिच्या देहाला शिळे केले
अजूनही समाज तिच्यासाठी आंधळा आहे
विचाराने थोडा पांघळा आहे

आजही पुजता तिला
आदिशक्ती नवदुर्गा काली भवानी चंडी
अशी अनेक रुपे नावे देऊन
संधी मिळताच तिला दुशीत करता
फक्त एक स्त्री म्हणून

म्हणूनच छळुन घ्या संकटानो
पुन्ह: ती मिळणार नाही
कापुराचा देह तिचा
जळून ती पुन्हा जळणार नाही

जिने आयुष्य तूमच्यावर केले अर्पण
तिचे कधी कळलेच नाही समर्पण
म्हणून समाजात थोडी दुष्ट झाली
आजच तर सावली थोडी स्पष्ट झाली

माधुरी करवाडे
आनंद नगर नागपूर

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे