आरोग्य व शिक्षणनागपूर
स्व. शशिकुमार भगत यांना १४ रोजी श्रद्धांजली
0
4
8
2
9
3
स्व. शशिकुमार भगत यांना १४ रोजी श्रद्धांजली
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. 13- नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि तरुण भारतचे माजी कार्यकारी संपादक स्व. शशीकुमार भगत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या शनिवार, दि. 14 फेब्रुवारीला शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे
पंचशील चौकातील पत्रकार भवनात शनिवारी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी तरुण भारतचे माजी संपादक सुधीर पाठक राहतील.
–
0
4
8
2
9
3



