Breaking
ई-पेपरचारोळीनागपूरसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 0 9 0 3

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*

*☄विषय : क्षणभंगूर☄*
*🍂शनिवार : १४ / जून /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*क्षणभंगूर*

क्षणभंगुर जीवनाची प्रचिती
पुन्हा एकदा आली
विमान प्रवासाला निघालेली माणसे
विधिलिखिताच्या प्रवासाला निघाली

*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगूर*

*क्षणभंगूर हे जीवन*
*प्रत्येक क्षण जगा*॥
*न जाणो कधी कुठे*
*मृत्यु देईल दगा*॥॥॥॥

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगूर*

जीवन हे क्षणभंगूर
प्रेम द्यावे आणि घ्यावे
नको राग अन् द्वेष
सदा शुभ चिंतन करावे

*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगूर*

क्षणभंगूर जीवन
भरवसा नाही उद्याचा
आताचं जगून
घ्या आनंद जीवनाचा

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगूर*

जीवन खरं क्षणभंगुर नाही
एक मोठी सुवर्णसंधी आहे,
आईसम आनंद घेतच जगू
जीवन प्रेमाशी संबंधी आहे.

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*क्षणभंगूर*

जीवन क्षणभंगुर असतो मस्त जगावे
हातातील वेळेचा मनमुराद आनंद लुटावे
आपल्या जन्मावर जगण्यावर प्रेम करावे
उत्तम कर्माने इतरांच्या हृदयात घर करावे

*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगूर*

नवे स्वप्न डोळ्यात साठवून
उत्तुंग भरारी नव्या दिशेला
क्षणभंगूर जीवनप्रवास ठरला
आभाळ कोसळले देश हळहळला

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगुर*

क्षणभंगुर अशा जगात
भरवसा नाही क्षणाचा
जगावा प्रत्येक क्षण
आनंद घ्यावा जीवनाचा

*सौ गौरी संतोष नेर्लेकर*
*नेवासा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठी शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगुर*

क्षणभंगुर आहे हा जीवन
मानवी शरिर आहे नाशक
ना टिकणारा हा निरंतर
कुठलीच परिस्थिती ना पोषक

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿
*क्षणभंगुर*

त्यागावी आसक्ती,
क्षणभंगुरतेची भक्ती,
जपण्याची युक्ती,
साधण्या मुक्ती!

*स्वाती लभाने, वर्धा*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿😔🟢😔➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे