Breaking
कवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

पक्ष्यांचा थवा; माधुरी लांजेवार

0 4 8 2 9 0

पक्ष्यांचा थवा

पक्ष्यांचा थवा चिवचिव करतो
अंगणी माझ्या स्वच्छंद बागडतो .
चाहूल लागताच भरकन झेप
क्षणात दिसे आकारात थेट .

पक्षांच्या थव्यात एकी मोठी
आळीपाळीने सगळे जमती .
टपटप टपटप दाणे टिपतो
चिवचिव करीत सगळे बोलवतो .

शाळेत त्यांच्या भाषा कोणती ?
सगळेच मात्र इंजिनिअर शोभती !
पहावयास मिळते अनुशासन
रांगेत जसे बसतात सर्वजण .

पक्ष्यांचा थवा घेतो भरारी स्वच्छंदी
मनोमनी होवून निव्वळ आनंदी .
त्यांची पाहून सांकेतिक भाषा
मनी स्फुरली अभिलाषा
शिकायला हवी सांकेतिक भाषा .

माधुरी हेमराज लांजेवार
ता.नागपूर, जि.नागपूर
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे