Breaking
आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

माझी पाककला भरली कारली

0 4 8 2 9 3

माझी पाककला
भरली कारली

साहित्य: पाच ते सहा कारली,एक चमचा आलेलसण पेस्ट, कांदा, खोबरे वाटण अर्धी वाटी,गरम मसाला एक चमचा, एका लिंबाचा रस, अर्धी वाटी शेंगदाणे कूट,एक चमचा साखर,मीठ,दोन चमचे लाल तिखट,हळद,एक वाटी चिरलेली कोथिंबीर..,तीन मोठे चमचे तेल.

कृती: कारली चिरून वाफवून घ्या.शेंगदाणे कूट, साखर,मीठ, कोथिंबीर, लिंबूरस, पाण्याने थोडं ओलं करून कारल्यात भरा.कढईत तेल घालून त्यात आले लसूण पेस्ट परतून घ्या.कांदा खोबरे वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतवा.तिखट,हळद,गरम मसाला घालून दोन वाट्या पाणी घालून उकळी आल्यावर भरली कारली त्या त ठेवून झाकण ठेवा.मंद आचेवर शिजू द्या.नंतर कोथिंबीर घाला.

मिनाक्षी काटकर
दारव्हा जि यवतमाळ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे