Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

खामला जुनी वस्ती येथे झाडे लावा, झाडे जगवा उपक्रमाचे आयोजन

रजत डेकाटे- प्रतिनिधी

0 4 8 2 8 6

खामला जुनी वस्ती येथे झाडे लावा, झाडे जगवा उपक्रमाचे आयोजन

रजत डेकाटे- प्रतिनिधी

नागपूर:- खामला जुनी वस्ती येथे योजनाताई हाडके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम प्रणय हाडके यांनी सुरू केला आहे.खामला जुनी वस्ती येथील ठिकठिकाणी झाडे लावून झाडांना कटळे करुन झाडांची निगा राखणे हे गरजेचे आहे असे प्रणय हाडके यांनी सांगितले.

प्रणय हाडके यांनी १०१ झाडांना वृक्षारोपण करण्याचा माणस हाती घेतला आहे. कडुनिंब, जांभूळ, बदाम, गुलमोहर,आंबा,सिताफळ,पिंपळ, सदाफुली,चंदन अशी लावण्यात येणाऱ्या झाडांची नावे आहेत.

शीलाताई गजघाटे, राजेश हाडके, प्रफुल फुलझले, अरुण हाडके,आनंद मानकर, काशीनाथ हाडके, छत्रपती गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अनुप डांगे, रजत गजभिये, विजय पाटील,सनी फुलझले, अनिकेत कोतरे, स्वप्निल गजभिये,सागर शंभरकर, संदीप गजभिये,अनुप मुंजेवार,सागर नाकाडे,प्रतिक हाडके आदींची उपस्थिती होती.

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे