0
4
8
2
9
4
सुवचन
स्त्री अज्ञानाची जाणीव झाली महात्मा ज्योतिराव फुले यांना
वचन घेतले सावित्री कडून त्यांनी साक्षर केले समस्त स्त्री वर्गांना…
आज समस्त भारतातील मुलींना
शिक्षण देत भारत साक्षर होतोय
मानाने पूजन करू फुले दाम्पत्याचे
सर्वच घरात आता शैक्षणिक सुगंध दरवळतोय…..
(सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सुवचन.)
वसुधा वैभव नाईक, पुणे
0
4
8
2
9
4



