Breaking
कवितानागपूरमराठवाडासाहित्यगंध

आस पावसाची; अनुराधा भुरे

नांदेड

0 4 8 2 9 3

 

आस पावसाची

संपला वैशाख
सरला कहर
बरसू दे आता
मृगनक्षत्र सर

तहनले वृक्ष
तहनल्या वेली
सोसवेना त्यांना
उन्हाची काहेली

घामाघूम तनु
आसं पावसाची
येऊ दे रे दया
व्याकूळ चातकाची

सोसवेना विरह
धरणीला आता
बरसरे मेघा
चिंब व्हाव्या वाटा

जलाशय कोरडे
दुर्भिक्ष पाण्याचे
लक्ष नभाकडे
रूप पालटू दे क्षणाचे

बरस रे मेघा
आता सहस्त्रधारांनी
ओटी भरुदे धरे ची
ओंजळ भरल्या हातांनी

अनुराधा भुरे,नांदेड
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे