Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

क्षणभंगुर

कुसुमलता दिलीप वाकडे जि नागपूर

0 4 8 2 9 7

क्षणभंगुर

होई हे मन कावरे बावरे
कधी कुठे हेलकावे घेई
मनाच्या कोपर्‍यात दडले काय
न कळे क्षणभंगुर कुठे अडकले //

फिरून येती पुन्हा पुन्हा
कशात तरी अडकू पाही
हे बंध रेशमाचे जणू का
मन असाच काहूर होई //

सहज मन फिरती कधी इकडे
तर कधी भटकायचे तिकडे
हा क्षणिक आनंद नको गडे
पुस्तकातच असे ज्ञानाचे धडे

मनास स्वतःच समजवले
न भटकू असे कुठे काही
शाबूत जागेवर रहा पाही
अन्यथा तू हेलकावे घेत राही//

स्वनिर्णय ठाम पक्का घेतला
पुस्तक वाचण्यात गुंतविले
वाचण व लेखनी च्या कार्यात
मज त्याचे महत्त्व मला कळाले//

कुसुमलता दिलीप वाकडे
जि नागपूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे