Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्ररायगड

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत गायत्री धनंजय भगत हिचे सुयश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 6 3 3 3 9

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत गायत्री धनंजय भगत हिचे सुयश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग: मंगळवार दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी संचालक मंडळ हायस्कूल, नागाव येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती, अलिबाग शिक्षण विभाग यांच्या मार्फत तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व कै. सौ. सीताबाई रामचंद्र दातार विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय चोंढी – किहीमची इ. ११ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थीनी गायत्री धनंजय भगत हिने इ. ९ वी ते इ. १२ वी या गटातून सहभागी होवून माझ्या स्वप्नातील भारत या विषयावर अतिशय सुंदर भाषण केले आणि स्पर्धेतील तृतीय क्रमांक पटकावला. याबद्दल गायत्री धनंजय भगत हिला आयोजकांतर्फे प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 3 3 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे