Breaking
ई-पेपरकवितामराठवाडासाहित्यगंध

करारनामा

संग्राम कुमठेकर जिल्हा लातूर

0 4 8 2 9 0

करारनामा

गाजराच्या पुंगीवाणी
गत करारनाम्याची
तुटपुंजी भरपाई
गोष्ट पिकविम्याची

निवडणूक फडात
डाव रचती बगळे
करारनामा तोच तो
विड्यावाणी चगळे

घोषणा साऱ्या हवेत
मतावर फक्त रे डोळा
भुलथापांनाच बळी
मतदारराजा भोळा

आशेवर पिचकारी
तोंड रंगवून मारी
हतबल रे सरकार
अति खानेसुमारी

पैशाच्या रे तालावर
नेत्यांनो नाचवू नका
फुसका करारनामा
चुलीत घालून फुका

संग्राम कुमठेकर
जिल्हा लातूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे