Breaking
कविताचारोळीनागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

त्रिवेणी काव्य; प्रांजली जोशी

0 4 8 2 9 3

हरवलेली वाट

हरवलेली वाट सापडेना
निश्चित ध्येय गाठता येईना
मनात विचारांचे द्वंद्व चालू झाले

प्रपंच

प्रपंच करावा नेटका
सदा सुसंवाद साधावा
उडू देऊ नका खटका

धडकी भरली ना

ती सुनसान काळोखी रात्र
भीतीने गोठले सारे गात्र
उरात जी धडकी भरली ना

प्रांजली जोशी
विरार, पालघर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे