Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखमराठवाडासाहित्यगंध

“आभारीय शब्दसुमने’; बी एस गायकवाड

सुखद अनुभूती देणारे हक्काचे व्यासपीठ

0 4 8 2 9 4

“आभारीय शब्दसुमने’; बी एस गायकवाड

सुखद अनुभूती देणारे हक्काचे व्यासपीठ

काल ‘वेध भविष्याचा’ या माझ्या रचनेस सर्वोत्कृष्ट रचना म्हणून सन्मानित करण्यात आले. सकाळी सकाळी राहूल सरांचा संदेश,तुमचा फोटो पाठवा. वाचून चेहऱ्यावर क्षणभर एक वेगळा आनंद संचारतो.वाचता क्षणी लगेचच फोटो पाठवला. काही वेळातच रचनेचे पोस्टर समूहात झळकले. पुन्हा एकदा आनंद द्विगुणित झाला. दिवसभर समूहातील ताई, दादा यांनी अभिनंदनीय शुभेच्छाचा वर्षाव करत लेखणीला प्रोत्साहन देऊन प्रेरित केले. ‘एक सुखद अनुभूती समूहात मिळत असते’.कौतुकाची थाप पाठीवर पडते. आणि पुन्हा तितक्याच उत्साहाने, पुढील काव्य प्रवास साकारत जातो. ही अनुभूती प्रत्येकाच्या वाट्याला आलेली आहे.

माझ्या काव्य रचनेस सर्वोत्कृष्ट रचना म्हणून सन्मानित केल्याबद्दल मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक आदरणीय राहुल सर, सचिव पल्लवीताई,मुख्य परीक्षक सविताताई, सह सर्व परीक्षक, आदरणीय वैशालीताई,तारकाताई, स्वातीताई,शर्मिलाताई वृंदाताई, संग्राम दादा, विष्णू दादा, अरविंद उरकुडे सर, अशोक लांडगे सर, खोब्रागडे सर, सह ज्यांनी ज्यांनी अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या अशा सर्व ताई, दादांचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद देऊन,सदैव ऋणाईत राहणे पसंत करतो.

कविवर्य बी एस गायकवाड
पालम, परभणी
©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह

1/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे