➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*
*????स्पर्धेचा विषय : मिठी घट्ट होतांना????*
*????सोमवार : ३० / डिसेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*❣️मिठी घट्ट होताना*
*सखे मिठी घट्ट होताना*
*ह्रदये ह्रदयास बिलगली*
*प्रेमांकुर लता बहरली*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*❣️मिठी घट्ट होतांना*
मिठी घट्ट होतांना आईची
चक्षूत गर्दी आसवांची
नको वाटे वेळ विरहाची
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*❣️मिठी घट्ट होतांना*
सागरासही वेदना झाल्या
मिठी घट्ट होतांना त्यांची
त्सुनामीत मग वाहून गेल्या
*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*❣️मिठी घट्ट होताना*
न बोलता बोलून जाती
अंतरीच्या भावना
मिठी घट्ट होताना
*कल्पना गाडीलकर*
*ता. पारनेर जि. अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*❣️मिठी घट्ट होताना*
मिठी घट्ट होताना
स्पर्श सारे सांगून गेले
इथे मर्यादा शब्दांना…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*❣️मिठी घट्ट होताना*
सीमेवर जाणाऱ्या तुला निरोप देताना
अभिमान, विरहाची ही भावना
मनी हुरहूर मिठी घट्ट होताना
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*❣️मिठी घट्ट होताना*
मिठी घट्ट होताना तुझी माझी
सख्या दुरावत गेले माहेरचे अंगण
कायम जपणार ना आपले बंधन ?
*सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर,चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*❣️मिठी घट्ट होतांना*
मिठी घट्ट होतांना
उर भरून आला
अश्रूंचा वेग अनावर झाला
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*❣️मिठी घट्ट होतांना*
मधुकरही होतो शांत…
कमलिनीची मिठी घट्ट होतांना
प्रेमज्वराने विव्हळतो मात्र वसंत
*तारका रुखमोडे*
*अर्जुनी/मोर. जि. गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*❣️मिठी घट्ट होतांना*
मिठी घट्ट होताना
शिथिल झाले पाश सारे
तनू वाहू लागले वारे न्यारे…
*सौ. वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*✍️सूचना: दर्जेदार काव्यरचनेचा सन्मान करण्यास आम्ही बांधील आहोतच. कृपया स्पर्धेच्या दिवशी रचनेचा सन्मान होईल अशी रचना सदस्यांकडून अपेक्षित आहे.*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.????*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन /मुख्य प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖



