Breaking
अहमदनगरई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

पोळपाट

सुनीता पाटील जिल्हा अहिल्यानगर

0 4 8 2 8 2

पोळपाट

पोळपाटावर गोल पोळी
लाटे सहजपणे गरगर
गत तीस वर्षांच्या
स्मृती फिरती त्यावर

सातफेरे विवाह बंधनात
मुलेबाळे खेळता मोठे झाले
शिक्षण लग्नकार्य उरकले
कर्तव्यपूर्तीचे डोंगर केले पार

वृध्दत्व बघता-बघता आले
माझे मी न राहिले
गढून गेले विचारचक्रात
आनंदात स्वीकारले होते जीवनसार

नातवंडांची स्नेहमय हाक
“आजी आजी”
वाढ पोळी नरम गरम
मम सुखसौख्याने भरले घरं

  • सुनीता पाटील
    जिल्हा अहिल्यानगर
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे