
0
4
0
9
0
3
भेटू कधीतरी
भेटू कधीतरी या एकाच आशेवर जगते
त्या क्षणाची आतुरतेने वाट बघते
तुझ्या माझ्या भेटीचे स्वप्न खरे व्हावे
श्रावणसरी
श्रावणसरी बरसता
येई नवचैतन्य सृष्टीला
सुरूवात सण-उत्सवाला
मानबिंदू
स्त्री साक्षरतेचा वसा घेऊन
तमाम स्त्री वर्गाची मानबिंदू ठरली
सावित्रीबाईंनी ज्ञानज्योत पेटवली
प्रांजली जोशी
विरार, पालघर
0
4
0
9
0
3





