Breaking
ई-पेपरकविताबीडमराठवाडासाहित्यगंध

विश्वासघात

राजश्री मिसाळ ढाकणे जिल्हा बीड

0 4 8 3 0 2

विश्वासघात

कलियुगात स्वार्थासाठीच
करतात सर्व विश्वासघात
आपलेच दात नि ओठ ते
कधी कधी जणू असतात…

नाते असो वा मैत्रीही घट्ट
क्षणातच सारे तुटून पडते
माहित असतो सर्व प्रकार
कोणामुळे रामायण घडते…

कुटील नीतीने खेळतात हो
आता कोणीही राजकारण
विघ्नसंतोषी मंथरासारखेच
कानात विष टाकी निष्कारण…

कलियुगातील माणसापेक्षा
पशू पक्षी निसर्ग निष्कपट
विश्वासघात करणाऱ्याला
लवकरच असते दामदुप्पट…

खोटा मुखवटा त्या व्यक्तीचा
प्रामाणिकतेचा आनंद गिळतो
विश्वासघात करणाऱ्याकडून
जीवन अमूल्य धडा मिळतो…

राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे