Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

जगावे असे

कंचना मंडपे ता.जि.नागपूर

0 4 8 2 8 6

जगावे असे

ढग दाटून नभात
बरसती जगोजागी
पाणी पडता भूईवर
रूप घेती विविधांगी ।।

ओढा तुडुंब भरून
मग वाहत चालतो…..
काठावरचा कचरा
स्वतःत सामावतो…।।

ओढा घेवून पोटात….
जनू नागिन सळसळते
सामावलेला कचरा सारा
नदी तळाशी लावते…।।

स्वच्छ पाण्यासमवेत
समुद्रात प्रवेशते….
तृप्त होवून सागर….
जगी डौलाने मिरवते ।।

आयुष्यात दुःख सारे
घ्यावे पोटात सामावून
शुध्द निर्मळ मनाने जगी
हसावे खळखळून..।।

कंचना मंडपे
ता.जि.नागपूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे