0
4
8
2
9
3
शुभिभूर्त
अमंगळ जावे पळून
व्हावे,विश्वाचें शुभिभूर्त,
चराचरात वास्तव्य तुझे
गणपतीबाप्पाची कीर्ती अमूर्त.
असावा विचार पवित्र,
मनमंदीर होईल शुद्ध,
करू भक्तीभावे, नामस्मरण
असुरीशक्ती,व्हावी शुद्ध.
जपू असा, भक्ती मंत्र
दुर्गुण,होतील शुद्ध,
खवळलेले तरंग
व्हावेत सारेच,स्तब्ध.
सोचू नये,असे कधी
होवो दुसऱ्यांचेअनिष्ठ,
माझ्यासारखा, मीच
तो तर आहे,नतभ्रष्ठ.
सर्व मानपान मलाच
बाकी सारेच,कनिष्ठ,
श्रीमंत आणि धनिक
मीच आहे,सर्वश्रेष्ठ.
मायादेवी गायकवाड ठोकळ
मानवत परभणी
========
0
4
8
2
9
3



