*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट आठ🌈🌈🌈*
*☄विषय : शापित मन*☄
*🍂शनिवार : १२ / एप्रिल /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*शापित मन..*
शापित मनाची व्यथा
कुणा सांगू मी आता
अधर्माचा पाढा गिरवला
कर्माचा फेरा न चुके जाता…
*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव -रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷🔹🩷➿➿➿➿
*शापित मन*
शापित मन होता
सारा संसार डगमगतो
नाही सोशत भार जगण्याचा
जीवन त्याचा अधूर होतो
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🩷🔹🩷➿➿➿➿
*शापित मन*
शापित मन सदैव विव्हळी
आनंदातही दु:ख न्याहाळी
तया मनी कूपमण्डूक जाळी
ताठलेल्या रेघा दिसती भाळी
*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷🔹🩷➿➿➿➿
*शापित मन*
लोकांची निंदा दुखवी मना
उगाचच कसे रडवी कुणा …
असंच का शापित मन असतंय
त्याला त्या कर्माचं फळ मिळतंय
*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷🔹🩷➿➿➿➿
*शापित मन*
स्वस्थ बसू देईना
माझे शापित मन
अव्हेरले जेव्हा तू मला
होता तो दुःखद क्षण
*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार*समूह*
➿➿➿➿🩷🔹🩷➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*शापित मन*
शापित मन भावनेने
कधी कुणाचे भले झाले
दुसऱ्याप्रती वाईट विचार
बरे राही मनातून काढलेले
*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷🔹🩷➿➿➿➿
*शापित मन..,,,*
*तुझ्या आठवणीत लीप्त*
*माझे शापित मन*॥
*त्याला सदैव अस्वस्थता*
*कोण करील सांत्वन*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷🔹🩷➿➿➿➿
*शापित मन*
भावनांच्या मनावर
अदीराजे गाजवीन
होती मोठा एक गुण
आलीशान शापित मन..
*शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🩷🔹🩷➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



