Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

अभ्यास माझा, विषय: मराठी व्याकरण

श्री. अशोक गंगाधर लांडगे ता. नेवासा जि.अहमदनगर

0 4 8 2 9 0

अभ्यास माझा, विषय: मराठी व्याकरण

प्रश्न १ ला : खालील पैकी देशी शब्द ओळखा.

१) लुगडे✅
२) आटा
३) बटाटा
४) खाना

प्रश्न २ रा :-खलबत्ता , अडकित्ता हे मराठी शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत ?

१) तामिळ
२) फारसी
३) कानडी✅
४) पोर्तुगीज

प्रश्न ३ रा : सौदागर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत रूढ झाला ?

१) संस्कृत
२) पाली
३) तेलगू
४) फारसी✅

प्रश्न ४ था : अननस , बिजागरी हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत ?

१) कानडी
२) तेलगू
३) फारसी
४) पोर्तुगीज✅

प्रश्न ५ वा : पुढीलपैकी परदेशी शब्द कोणते ?

१) गुडगा , लुगडे , ढेकूण
२) टेबल , बटाटा , पोशाख✅
३) परंतु , विनंती , काळजी
४) कळस , किळस , आळस

प्रश्न ६ वा : चिल्ली – पिल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?

१) तमिळ✅
२) तेलगू
३) गुजराती
४) फारसी

प्रश्न ७ वा : कोबी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला ?

१) हिंदी
२) कानडी
३) पोर्तुगीज✅
४) इंग्रजी

प्रश्न ८ वा : पगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?

१) गुजराती
२) इंग्रजी
३) फारसी
४) पोर्तुगीज✅

प्रश्न ९ वा : सार हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?

१) कानडी
२) तेलगू
३) हिंदी
४) तामिळी✅

प्रश्न १० वा : गुजराती भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता ?

१) बस
२) गाजर
३) सामना
४) रिकामटेकडा✅

श्री. अशोक गंगाधर लांडगे
ता. नेवासा जि.अहमदनगर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे