Breaking
ई-पेपरचारोळीनागपूरविदर्भसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील नागपूर

0 4 0 8 8 8

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट अकरा🌈🌈🌈*

*☄विषय : पात्र – अपात्र☄*
*🍂शनिवार : २० / सप्टेंबर/२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🚩सर्व विजेत्यांनी अंक १८७ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*पात्र-अपात्र*

*पिढ्या कित्येक केल्या सुसंस्कारी*
*आता पात्र अपात्र मांडला खेळ*
*दिले मोकाट सोडून सारे*
*शिक्षकांप्रती का बसवतात मेळ*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र…अपात्र*

सेवेत येताना कसून लावा
पात्र..अपात्र तेच माप
संपत आली गुरुजींची सेवा
कशाला देता डोक्याला ताप

*श्री साजेश मगरे*
*तालुका पूर्णा जी.परभणी*
*©सदस्य ,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र-अपात्र*

*मेहनतीने मिळवलेल्या पदवीला पाडले*
*पात्र-अपात्रतेच्या भानगडीत*
*चोरी लबाडीचं यांचं राजकारण मात्र*
*चालतं कसं सुरळीत*

*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक, ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र – अपात्र*

पात्र – अपात्रतेच्या भोवऱ्यात
कितीएक मोहरे दुर्लक्षित राहतात
वेळीच न दाखविलेल्या गुणामुळे
स्पर्धेबाहेर बाहेर फेकले जातात

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र-अपात्र*

पात्र-अपात्र उमेदवारांचे निकष
सत्ताधारी आपल्या बाजूने ठरवतात
गुणवत्ता डावलून स्वहित साधुन
सर्व सामान्य जनतेची दिशाभूल करतात

*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र – अपात्र*

शिक्षक पात्र – अपात्र
हे कोण ठरवणारे
खरच लायक आहेत का
पदावर बसणारे

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र-अपात्र*

शिक्षक निरंतर मान प्रतिष्ठतेचा
नका बनवू त्यांंस विषय चेष्टेचा
ज्ञानार्जन वसा सदैव त्यांंचा हाती
पात्र-अपात्र नका ठरवू एका हेतूसाठी

*सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पात्र . . . अपात्र*

पिढया कित्येक घडविल्या ज्यांनी
पात्रता अंगी होती म्हणून
पात्र . . अपात्र ठरविण्यासाठी
स्वतःची प्रामाणिकता पहावी तपासून

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र-अपात्र*

पात्र-अपात्र ठरवणार कोण
आधि स्वत:ला पारखून घ्या
मग दुसऱ्यावर शिंतोडे उडवा
होवू नका नुसते बडबडे बघ्या ॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*पात्र अपात्र*

ज्ञानदात्यांची खरी कसोटी
स्वभाव,ध्येय आणि निष्ठा…
टीईटीच्या पात्र-अपात्र नियमांने
पणाला लागली शिक्षकांची प्रतिष्ठा…

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
*चारोळी…पात्र अपात्र*

शिक्षक भरती घोट्याळ्यातील
आता उघड होईल गैरप्रकार
पात्र अपात्र ठरवेल टीईटी
अपात्र शिक्षकांवर टांगती तलवार

*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌀✍️🌀♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 8 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे