आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीमहाराष्ट्रमुंबई
महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना मुंबई पोलीसांची विनंती
मुंबई प्रतिनिधी, बिनधास्त न्यूज
0
4
8
2
8
4
महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिकांना मुंबई पोलीसांची विनंती
मुंबई प्रतिनिधी, बिनधास्त न्यूज
मुंबई: एखाद्याने इसमाने तुम्हाला मॉलच्या पार्किंगमध्ये किंवा इतर कोठे निर्मनुष्य ठिकाणी थांबवले आणि अत्तर व सेंटमध्ये आपल्याला रस आहे का आणि सँम्पल म्हणून आपल्याला वास घेण्यास कागद दिल्यास त्याचा वास घेऊ नका, याचा वास येत नाही. हा एक नवीन घोटाळा आहे, ते लोक पेपर ड्रग्जसह सज्ज आहेत. त्याचा वास घेताच आपण बेशुध्द पडाल व आपले अपहरण होईल.
आपण तेथेन ताबडतोब निघून जा. ते आपले अपहरण करू शकतील, लुटतील किंवा वाईट गोष्टी करतील.
हे ३ पेक्षा जास्त नामांकित मॉल्समध्ये घडले आणि ७ हून अधिक मुली बेपत्ता आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडून ही सूचना प्राप्त झाली आहे, नोंद घ्या आणि आपण संरक्षण करू इच्छित असलेल्या प्रत्येकास सूचना द्या.
के.आर.नागराजू
डीसीपी गुन्हे शाखा, मुंबई
0
4
8
2
8
4



