‘अखिलेश पाटील’ यास वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा..!! @15

‘अखिलेश पाटील’ यास वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा..!! @15
मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष, संपादक मा. राहुल पाटील व सचिव सौ. पल्लवी पाटील यांचे चिरंजीव ‘अखिलेश राहुल पाटील’ आज (१९ फेब्रुवारी) रोजी १६ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. त्यासाठी…..खास
प्रिय अखिलेश…तुझं आयुष्य आनंद, आरोग्य आणि यशाने परिपूर्ण होवो. तू ज्या क्षेत्रात पाऊल ठेवशील तिथे यश तुझ्या पायाशी नतमस्तक होवो. तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत,तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश लाभो,आणि तुझं भविष्य उज्ज्वल, तेजस्वी आणि प्रेरणादायी ठरो! देव तुझ्यावर सदैव कृपा ठेवो, तुला धैर्य, आत्मविश्वास आणि चिकाटी देवो,जेणेकरून तू आयुष्यात मोठी उंची गाठशील. वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा बाळा.
शुभेच्छुक: राहुल पाटील, पल्लवी पाटील, कु.हर्षिता पाटील, झेनीथ जवादे (मामा), विजेता जवादे (मामी) आदित्य जवादे, अशोक पाटील, चंद्रपूर (बाबा), गणेश वासनिक, उपासना वासनिक (मावशी) कु.स्वरा व श्राव्या वासनिक, प्रा. मनोज डोंगरे, प्रा. निलिमा डोंगरे (मोठी आई), श्रेयस डोंगरे व आजी श्रीमती कुसुम जवादे आणि सर्व आप्तेष्ट परिवार.



