Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरभंडारामहाराष्ट्रविदर्भ

जि.प.प्रा.शा.कुरमुडा येथे स्नेहसंमेलन उत्साहात

सांस्कृतिक महोत्सवात मुलांचे सादरीकरण

0 4 8 2 9 3

जि.प.प्रा.शा.कुरमुडा येथे स्नेहसंमेलन उत्साहात

सांस्कृतिक महोत्सवात मुलांचे सादरीकरण

मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

तालुका प्रतिनिधी,तुमसर

भंडारा/तुमसर: (दि. २७) प्रतिनिधी: तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरमुडा, केंद्र डोंगरी येथे (दि २७) रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष – मा. सीताबाई नागपुरे (ग्रा. सरपंच ), उपाध्यक्ष -बळीरामजी रहांगडाले (ग्रा.उपसरपंच ) उदघाटक – दिवाणजी परतेती (मा. पोस्टमन ) ग्रामसेविका -आत्राम मॅडम प्रमुख पाहुणे -विजयजी बावणे (पो. पाटील ) श्रीम. प्रीतीबाई सोयाम (ग्रा. सदस्य ) श्रीम. रेखाबाई गोळंगे (ग्रा. सदस्य ) श्रीम. फुलाबाई खोब्रागडे(ग्रा.सदस्य ) श्री. मोहन जीं उईके (ग्रा. सदस्य ) श्री.खेलचंदजी देशमुख (मा. सरपंच ), हिम्मतलालजी उईके (मा. उपसरपंच ), श्री. हौशीलाल जीं गौतम (तंटामुक्ती अध्यक्ष ), श्री दादाजी आडकीने (मा. तंटामुक्ती अध्यक्ष ), नरेंद्र जीं नेवारे (मा. शा. अध्यक्ष ), महेश जीं नागपुरे (मा. शा. अध्यक्ष )सामाजिक कार्यकर्ते -संजय जीं कोडवते,किशोर सोयाम, दिलिप मडावी, किस्मत पुसाम, नकुलजी रहांगडाले, ब्लास्टर ट्रेनींग -रोहित नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच कुरमुडा शालेय व्य. समिती अध्यक्ष -विषयलालजी उईके, शा. व्य.समिती उपाध्यक्ष -अंतकला कोडवते, सदस्य -उसन पंदाम, शिशुपाल पुष्पतोडे, विजय नागपुरे, भूमेश्वर रहांगडाले, निर्माण नागपुरे, अजित उईके, शिक्षणातज्ञ् -चंद्रावती बावणे, ग्रा. सदस्य -तुळशीदास गौपाले. तसेच सर्व ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठया उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

याप्रसंगी सहभागी मुलांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यात त्यांना स्टील पाणी बाटली व वही, पेन, कलर, पेन्सिल, खोडरबर तसेच एक जोडी पायमोजे देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक -श्री. वासनिक आर. एम. यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. विषयलाल जीं उईके यांनी केले.
बक्षीस वितरण -श्रीम. पटले पी. एम. मॅडमने केले. या स्नेहसंमेलनास पालक वर्ग व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे