Breaking
ई-पेपरकवितामहाराष्ट्रसाहित्यगंध

सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 0

*आता तूच सांग*

आता तूच सांग देवा खरेखरे
तूही करतोस का राजकारण?
फक्त स्वार्थासाठी आपलेपण

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*आता तूच सांग?*

आता तूच सांग? देवा दाव वाट
साग्रसंगीत जेवण भरले ताट
जिवंतपणी घासासाठी अश्रूचे पाट …

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*आता तूच सांग*

आता तूच सांग कान्हा
अबोल शब्दांना फुटेल का पान्हा
बासरीतून सुर पुन्हा निघताना

*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*आता तूच सांग ?*

आता तूच सांग ? ना सख्या
या मनास कसे समजावे
तुझ्या विरहाच्या वेदना कुणास सांगावे

*सुधा अश्वस्थामा मेश्राम*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*आता तूच सांग ?*

जिथे तिथे स्रीच करते सेवा
आता तूच सांग? देवा
का वाटू नये तिलाही स्वच्छंदी हेवा.

*सौ. सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*आता तूच सांग?*

कुठे हरवला सोनेरी क्षणांचा तो झरा
मौनातूनही संवाद चाले आपुला..
आता तूच सांग? कुठे लोपला तो अथांग प्रितसागर

*तारका रुखमोडे*
*अर्जुनी/मोर.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*आता तूच सांग?*

आता तूच सांग?सखे
कळला ना तुला जीवनसार
तडजोडीने चालतो संसार

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*आता तूच सांग?*

निवांत भेटूया..असेच ठरले होते ना..
आता तूच सांग?
आल्या आल्याच का माघारी वळवले पावलांना..!

*स्वाती मराडे, इंदापूर पुणे*
*©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*आता तूच सांग?*

आता तूच सांग ना बाई
लग्नाला कोणी जायचं
माझं सांगणं तुला नाही पटायचं

*प्रवीण हरकारे ता.नगर जि. अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*आता तूच सांग?*

लग्न झाले,मुले गेली परदेशाला
वाट दाखवली तुम्ही वृद्धाश्रमाची
आता तूच सांग देवा काय दैना रे आमची…

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा -पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे