Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

गणराया

पंकज रामकृष्ण चारथळ कोराडी रोड, नागपूर

0 4 8 2 9 0

गणराया

गणराया तू
विघ्नहर्ता तू
पार्वती सुता तू
दुःखहर्ता तू

वक्रतुंडा तू
भालचंद्रा तू
तुच कर्ता
करविता तू

तुझ्या भक्तिची
ओढ लागली
राहो आम्हावर
तुझी कृपा सावली

गणराया असशी
तुच मुक्तिदाता
तुझ्याच चरणी
झुकवितो माथा

पंकज रामकृष्ण चारथळ
कोराडी रोड, नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे