आरोग्य व शिक्षणदेश-विदेशनवी दिल्लीनागपूरमहाराष्ट्रमुंबईराजकिय
चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना उत्कृष्ट संसदपटू व भाषण पुरस्कार जाहीर
0
4
8
2
9
3
चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांना उत्कृष्ट संसदपटू व भाषण पुरस्कार जाहीर
बुलढाणा: चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले याना उत्कृष्ठ संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणचा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीने हा पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार 3 सप्टेंबर ला या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.श्वेता महाले ह्या जिल्ह्याच्या चिखलीच्या भाजपाच्या आमदार आहेत. त्यांच्या या पुरस्काराने बुलढाणा जिल्ह्याच्या गौरवात वाढ झाली आहे.
0
4
8
2
9
3



